खानदेशी बोलीला मिळणार विद्यापीठाचा मान; जळगावात सहा महिन्यात स्वतंत्र बोलीभाषा केंद्र – मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. खानदेशच्या मातीतील गोडवा जपणाऱ्या खानदेशी बोलीभाषेला आता विद्यापीठाच्या पातळीवर अधिकृत व्यासपीठ मिळणार आहे. खानदेशातील समृद्ध बोलीभाषांचा वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत कवयित्री…
