अमरावती पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, हरवलेल्या ३,६०,००० रु. किमतीच्या २४ मोबाईलचा शोध, तक्रारदारांनी मानले पोलिसांचे आभार
अमरावती प्रतिनिधी. पो.स्टे. गाडगेनगर एन.सी. पथक व मोबाईल मिसींग पथकाची कामगिरी, पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या माध्यमातुन माहे सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांचे एकुण २४ मोबाईल…
