Author: संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

पाळधीत एकाच इमारतीत पोलीस भरतीचे क्लास आणि वरती जुगाराचा क्लब; गोळीबाराच्या चर्चेने खळबळ, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरालगत असलेल्या पाळधी परिसरात गोळीबार झाल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. पाळधी परिसरात अवैधपणे सुरू असलेल्या एका जुगाराच्या क्लबमध्ये गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात…

“इशारा खरा करून दाखवला! नांदेडमध्ये क्रांतिकारी आक्रमक – श्रीराम आणि बजाज फायनान्सची कार्यालये फोडली; रविकांत तुपकरांच्या भूमिकेनंतर राज्यात खळबळ”

नांदेड (प्रतिनिधी) : दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात येऊन सक्तीची वसुली कराल तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, हा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने खरा…

राहुरीचा मान उंचावला! प्रयोगशील शेतकरी प्रा. सतीश राऊत यांची ‘कृषी प्रक्रिया उद्योजक शास्त्रज्ञ मंच’च्या अध्यक्षपदी निवड

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, आत्मा (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने स्थापन झालेल्या ‘कृषी प्रक्रिया उद्योजक शास्त्रज्ञ मंच’च्या अध्यक्षपदी पिंपळगाव फुणगी…

सह्याद्रीच्या पर्यावरणाचा विनाश रोखा! कर्जत येथील प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आक्रमक; नंदुरबार तहसीलदारांना निवेदन!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांचे संरक्षण व्हावे, पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा आणि जैवविविधतेचे नुकसान टाळले जावे, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज नंदुरबार तहसीलदार यांना…

भडगावात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भडगाव । नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्याने वाढलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी भडगाव पोलीस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेत दोन डंपर…

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लाचखोरी उघड; एसीबीच्या सापळ्यात दोन अभियंते अडकले….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; अंगझडतीत १ लाख १२ हजारांपेक्षा जास्त रोकड सापडली जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बिल मंजूर करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार…

यावल हादरल….संशयातून पत्नीचा गळा आवळला……!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून २० वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार गणपती नगर परिसरात उघडकीस आला आहे. रविवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी…

मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री ३.०६ कोटींचा सिनेस्टाईल दरोडा : पोलिस यंत्रणा हादरली… !!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री चित्रपटातील प्रसंगाला लाजवेल असा धाडसी दरोडा पडला. शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ घडलेल्या या घटनेत पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण…

गर्भवती महिलेचा गूढ मृत्यू; चुंचाळे गायरान परिसरात शोककळा….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. किनगाव, ता. यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे गायरान येथील आदिवासी वस्तीत रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २६ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन…

जुन्या वादातून डंपर अंगावर घालून खून; नगावच्या शरद पाटील यांचा मृत्यू, चौघांविरुद्ध गुन्हा…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : जुना वाद मनात धरून संगनमताने डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांद्री बसस्थानकाजवळ…

error: Content is protected !!