जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टीविरोधात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १९० गुन्हे दाखल, ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर महिन्यात धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागाने तब्बल १९० गुन्हे…
