छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई; २३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, परवाना निलंबित….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत जुना मोंढा परिसरातील मेसर्स…
