हनुमान जन्मोत्सवानिमित्त वडीरामसगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; भाविकांची मोठी उपस्थिती
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी:- अनिरुद्ध साबळे वडीरामसगाव (जालना): तालुक्यातील वडीरामसगाव येथे हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सोहळ्यानिमित्त आयोजित…
