मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांची आधार नोंद (Aadhar Validation) CMYKPY पोर्टलवर करुन घेणे आवश्यक
जळगाव दि-27 (जिमका):- राज्यातील युवक युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिने…
