जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२६ प्रक्रिया सुरू
जळगाव प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात दिनांक १ जून २०२५ पासून करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण…
