राजे लखुजीराव जाधव यांचे थेट वंशज श्रीमंत.राजे ,अमरसिंह उदयसिंह जाधवराव महाराज यांना आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. श्रीमंत.राजे. अमरसिंह उदयसिंह जाधवराव महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधवराव यांचे थेट वंशज आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या वंशज,…
