पाळधीत एकाच इमारतीत पोलीस भरतीचे क्लास आणि वरती जुगाराचा क्लब; गोळीबाराच्या चर्चेने खळबळ, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरालगत असलेल्या पाळधी परिसरात गोळीबार झाल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. पाळधी परिसरात अवैधपणे सुरू असलेल्या एका जुगाराच्या क्लबमध्ये गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात…
