मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री ३.०६ कोटींचा सिनेस्टाईल दरोडा : पोलिस यंत्रणा हादरली… !!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री चित्रपटातील प्रसंगाला लाजवेल असा धाडसी दरोडा पडला. शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ घडलेल्या या घटनेत पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण…
