जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक पदवीधर मतदार नोंदणीसाठी तहसील कार्यालय घनसांगवी येथे नियुक्त, शिक्षकांविना भरत आहे शाळा.
प्रशासनाच्या अजब कारभारा विषयी स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज चे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच समाजसेवक अनिरुद्ध साबळे यांचे गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन. मौजे. वडिरामसगाव तालुका घनसांगवी, जि.प. प्रा.शा वडिरामसगाव येथील…
डोंगराळे अत्याचार व हत्या प्रकरणी छावा मराठा युवा महासंघाची कठोर कारवाईची मागणी
जळगाव – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले असून, या प्रकरणी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा मराठा…
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई येथे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम
मुंबई :- केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांनी घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा-२०२५ चा निकाल ११ नोव्हेंबर २०२५ घोषित झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी…
गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा
एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित…
डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत … – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल 14 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे…
राष्ट्रीय एपिलेप्सी दिन — एपिलेप्सी समजून घ्या, भीती मोडून टाका (१७ नोव्हेंबर) — डॉ. कमलेश तायडे, न्यूरोलॉजिस्ट, महादेव हॉस्पिटल
एपिलेप्सी किंवा मिरगी हा मेंदूशी संबंधित वैद्यकीय आजार आहे. भारतात अजूनही या आजाराबद्दल अनेक गैरसमज आणि भीती आहेत. त्यामुळे दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय एपिलेप्सी दिन आपल्याला या…
अभियंत्यांनी घेतले जीवन संजीवनी (सीपीआर) प्रशिक्षणाचे धडे
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावचा उपक्रम जळगाव – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव आणि रोटरी क्लब जळगाव आणि सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिऑलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन प्रसंगी जीवन वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपचार…
तंत्रसक्षम युगातील नर्सिंग – दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २०२५ चा समारोप
जळगाव : तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवा आणि नर्सिंग क्षेत्रातील डिजिटल क्रांती यावर आधारित तंत्रसक्षम युगातील नर्सिंग ही आंतरराष्ट्रीय परिषद १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे अत्यंत…
समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद मुंबई : समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग…
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन
सांस्कृतिक कार्यक्रमाचे 15नोव्हेंबरला आयोजन नवी दिल्ली : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025चे 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन शुक्रवार, 14 नोव्हेंबर…
