खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा रावेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी २४ तासाच्या आत शोध घेवून आरोपींना जेरबंद केले

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. रावेर पोलीस स्टेशनला दिनांक १२/०७/२०२६ रोजी दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा रावेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी…

केऱ्हाळा ते पिंपरी रस्त्याने जिवंत वृक्ष्याची कतलं अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी, योगेश पाटील. रावेर तालुक्यातील केऱ्हाळा ते पिंपरी रस्त्याने (शासकीय योजनेतून एम आर जिएस किंवा इतर ) योजनेतून लावण्यात आलेला वृक्ष्यांची दिन दहाडे कतलं करण्यात आलेली असून प्रशासकीय…

ACIC तर्फे अंबरनाथमध्ये वृक्षारोपण मोहीम; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प.

अंबरनाथ (पश्चिम), प्रतिनिधी. ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ (ACIC) – ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन’ यांच्या वतीने, देशव्यापी ‘ग्रीन इंडिया मोहिमे’अंतर्गत अंबरनाथ (पश्चिम) येथील एस.डी.एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा एक भव्य कार्यक्रम…

कारची दुचाकीला धडक, ६ दिवसांआधी लग्न झालेल्या नववधूचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. लग्नाच्या आनंदावर काळाने घाला घालत अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता विद्यापीठाजवळ घडली. या अपघातात…

विरोधकांचे आरोप निराधार; विकासकामांमध्ये अडथळे आणले जात असल्याचा नगराध्यक्ष सौ. नम्रता पाटील यांचा आरोप

चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा नगरपरिषदेच्या १० जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. सभेतील…

शनिपेठ पोलीसांची धडक कारवाई शनिपेठ पोलीसांनी थांबविले दोन बालविवाह भविष्यात बालविवाह केल्यास थेट जेलचा कडक इशारा…

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. दिनांक- २२/०६/२०२६ व १०/०२०२६ रोजी जळगांव शहरातील जमुना नगर भागात होणार एक बालविवाह तसेच कांचन नगर जळगांव भागातील बिंदुबाई हॉल येथे होणारा एक बालविवाह शनिपेठ पोलीस…

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या जळगाव जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्य उपाध्यक्ष भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते या नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना…

लांब पल्ल्यासह ग्रामीण बससेवेचा अभाव कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेल्या घनसावंगी बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी : शहरात अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, येथून राज्यमार्गावरील लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सध्या केवळ अंबड-कुंभार…

एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरातील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील गोठ्यातून बैल, दोन गायी आणि म्हशीची दोन पारडे अशी एकूण ४३ हजार रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना…

महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावुन जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद.

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना एल.सी.बी शाखेची कारवाई शहरामध्ये जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. तेगबीर सिंह संधू साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.…

error: Content is protected !!