वार्ड क्रमांक १९, रामेश्वर कॉलनी परिसरातील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत

जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व तरुणी वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत…

घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त असल्याम…

मतदार यादी अद्ययावत ठेवा; SIR विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या : नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचे नागरिकांना आवाहन

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारत निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी शहरातील सर्व मतदारांना…

जुलै महीना अर्धा उलटला असून देखील राज्यात दमदार पावसाची प्रतिक्षा, शेतकरी हवालदिल

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. : जुलै महीना अर्धा उलटला असून देखील राज्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सुरुवातीला पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली खरी मात्र, पाहिजे त्या प्रमाणात…

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना मोठ्या उत्साहात

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक १५ जुलै रोजी “आशाढस्य प्रथम दिवसें” म्हणजेच महाकवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

चोपडा नगरपरिषदेतील वाद अधिक तीव्र; विरोधी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा नगरपरिषदेच्या १० जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. संध्या नरेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी…

सुविधांचा पाऊस, पण पटसंख्या कागदावरच!

जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार. महापालिका प्रशासनाकडून शाळांची सुसज्ज इमारत, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, पुस्तके आणि दर्जेदार पोषण आहार पुरवला जात आहे. एवढेच नव्हे तर, यंदापासून मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’…

पगार मिळाल्याशिवाय काम नाही’ असा कर्मचाऱ्यांचा इशारा; कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी माती-दगड टाकण्याचा दबाव असल्याचा आरोप

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव महानगरपालिकेअंतर्गत शहरातील स्वच्छता व घनकचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीतील घंटागाडी चालक, कचरा संकलन कर्मचारी आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या पगाराच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत…

भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी रवी अनासपुरे यांची नियुक्ती; रोहित निकम यांनी मुंबईत केला सत्कार

जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेले रवी अनासपुरे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा…

चोपड्यात संशयित गोमांस विक्रीप्रकरणी पोलिसांची कारवाई; १५ ते २० किलो मांस जप्त, एकास अटक

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील मोमीन गल्ली परिसरात संशयित गोमांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून सुमारे १५ ते २० किलो संशयित…

error: Content is protected !!