दु:खद बातमी – ब्राम्हणवाड्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप गायकर यांना वीरमरण!
अहिल्यानगर प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण प्राप्त केलं आहे.…
आमदारांच्या जनता दरबार शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारीवर नागरिकांचे समाधान न झाल्याची चर्चा
तालुक्यामध्ये चर्चेला उधाण कारंजा प्रतिनिधी कारंजा मानोरा मतदार संघाच्या आमदार सईताई डहाके यांनी दिनांक 21 -5 -2025 रोजी स्थानिक शेतकरी निवास येथे तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मध्ये…
प्रशासनाच्या दिमाखात जनतेचा आक्रोश — मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या बदलीची जोरदार मागणी
कारंजा प्रतिनिधी वाशिम जिल्ह्याचे तरुण, तडफदार आणि प्रशासनाच्या वर्तुळात चर्चेत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्यावर गंभीर आरोप करत, शासनाच्या दुर्लक्षाच्या विरुद्ध आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदा गवळी…
तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी उपोषण, आज उपोषणाचा ६वा दिवस
कारंजा प्रतिनिधी: वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे यांचे निलंबन व अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदागवळी रा. भुलोडा यांनी १४ मे पासून स्थानिक तहसील कार्यालय…
खोची हे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाईल : प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. खोची येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे दोन हजार लोकांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी…
घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उढाण यांचा समस्यांवर पाठपुरावा तर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे तत्काळ कार्यवाही करून समस्या निवारण करण्याच्या सूचना.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. विशेष वृत्तान्त, मंञालय मुबंई. घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उढाण यांच्यात…
मानवी हक्क अभियान जालना जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी मयत बाळू थोरात यांच्या कुटुंबाला दिली सांत्वनपर भेट
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मौजे राजेगांव येथील बाळु आसाराम थोरात जात मांग दिनांक ०४/०५/२०२५ रोजी रात्री ८.३० घनसावंगी येथून गावाकडे जात असताना गावालगत अज्ञात वाहनाने…
गरजु लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुध्द साबळे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सशक्त भारत बनवण्याच्या वाटचालीचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे “गरीबांना घरे” पंतप्रधान आवास योजने मधुन गरजवंत, बेघर कुटुंबांना केंद्र…
राहुरीतील डॉ.सचिन तनपुरे यांचे मरणोत्तर देह व नेत्रदान
अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाने. नाणिजधामचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेल्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनास प्रतिसाद मिळत असून राहुरी शहरातील डॉ.सचिन शिवाजी तनपुरे यांनी मरणोत्तर देहदान व नेत्रदान…
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी श्री. देवेन भारती यांची आज आमदार हिकमत दादा उढाण आणि अजित भैय्या उढाण यांची सदिच्छा भेट
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी श्री. देवेन भारती यांची आज आमदार हिकमत दादा उढाण आणि अजित भैय्या उढाण यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी देवेन…
