शेतमजुरी करून परतणाऱ्या ११ महिलांना मारहाण करून दागिने लुटल्याचा गंभीर आरोप; पोलीस ठाण्यात लेखी तक्रार….!!

विभागीय प्रतिनीधी, महेशकुमार दिक्षित. यावल, जि. जळगाव – शेतात दिवसभर कष्ट करून घरी परतणाऱ्या महिलांना अडवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने तोडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

पाचोरा तालुक्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा प्रहार; १५ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त, एक ताब्यात…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी इनोव्हा वाहनासह १५ लाख ३३…

जळगाव हादरलं! प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून विवेकानंद नगरात तरुणावर गोळीबार; कानाखाली गोळी लागून २८ वर्षीय तरुण गंभीर जखमी

जळगाव – जळगाव शहरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील विवेकानंद नगर परिसरात रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणाचे…

इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर मोर्चा – SIR घोटाळ्याविरोधात राहुल, प्रियंकांसह INDIA आघाडी आक्रमक

नवी दिल्ली: निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला आव्हान देत INDIA आघाडीने आज राजधानीत अभूतपूर्व पाऊल उचलले. निवडणूक आयोगाच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयावर भव्य…

86 हजार कोटी थकले, 7 कंत्राटदारांचा बळी; अखेर 19 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचा एल्गार!

मुंबई: राज्य सरकारकडे तब्बल 86,000 कोटी रुपयांची बिले थकल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी अखेर रणशिंग फुंकले आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र…

राज्यात जलसंकट गहिरे! 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात, 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई : कमकुवत मान्सून आणि एल-निनोच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्व नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी…

महाराष्ट्र भाजतोय! ऑक्टोबर हीटने दशकाचा विक्रम मोडला, मालेगाव 38.4°C वर – मुंबई-पुण्यासह राज्यभर उकाड्याची लाट

जळगाव/मुंबई – पावसाळा संपला, गारवा येईल असे वाटत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. परतीच्या मान्सूनने दक्षिण भारतात प्रवेश केल्याने राज्यात कोरडे वातावरण निर्माण झाले असून, ऑक्टोबर हीटने नागरिकांना घामाच्या…

अमळनेरमध्ये बंद घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – शहरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे…

शेंगोळ्यातील कापूस चोरीचा छडा लावला; फत्तेपूर पोलिसांकडून २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघे आरोपी ताब्यात…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर तालुक्यातील शेंगोळा शिवारातील कापूस चोरी प्रकरणाचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेतातून कापूस चोरणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा ४० किलो कापूस आणि गुन्ह्यात…

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; शाळकरी विद्यार्थ्यांचे वाहन पलटी, १० जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे छोटा हत्ती वाहन पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी…

error: Content is protected !!