जळगांव प्रतिनिधी
मेळावा रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता लेवा भवन, जळगाव येथे आयोजन

विवाह इच्छुक युवक- युवतींच्या पालकांचा वेळ,श्रम,पैसा वाचून जास्तीत जास्त सुयोग्य विवाहस्थळ एकाच व्यासपिठावर उपलब्ध व्हावे या सामाजिक हेतूने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे चर्मकार समाजातील विविध जाती, पोटजातीमधील प्रथम वधू वर तसेच सर्वसमावेशक (घटस्फोटित,विधवा,विधुर,अंध,अपंग,मूकबधिर इ.) तृतीय, आंतर राज्यस्तरीय निःशुल्क युवक -युवती -पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिस मागे, एस. टी.स्टँड मागे, जिल्हा पेठ, जळगांव (खानदेश) येथे मंत्री महोदय नामदार श्री.संजयजी सावकारे, नामदार.श्री.गिरीशभाऊ महाजन, नामदार श्री.गुलाबराव पाटील तसेच खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री राजुमामा भोळे, आमदार प्रा.श्री.चंद्रकांतजी सोनवणे, आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील, आमदार श्री.किशोर आप्पा पाटील, माजी महापौर श्री विष्णूभाऊ भंगाळे, डॉ.सौ.केतकीताई पाटील तसेच समाजातील विविध, अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले आहे.

तरी या सामाजिक उपक्रमात विवाह इच्छुक युवक युवती तसेच त्यांचे पालक व समाज बंधू भगिनी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मान.श्री.संजयजी खामकर साहेब, प्रदेश उपाध्यक्ष श्री.विश्वनाथभाऊ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.संजय वानखेडे सर, राज्य संघटक डॉ.श्री.संजय भटकर सर, प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतनभाऊ तायडे, श्री.प्रकाश रोजतकर जिल्हाध्यक्ष ॲड.श्री.अर्जुन अण्णा भारुळे, कार्याध्यक्ष सरपंच श्री राजेश वाडेकर सर, सचिव प्रा.श्री.धनराज भारुळे, श्री.गजानन दांडगे, श्री.विजय पवार, श्री.कमलाकर ठोसर, वधू वर परिचय समिती प्रमुख श्री.केशव ठोसरे, उपप्रमुख श्री बाळकृष्ण खिरोळे, जेष्ठ मार्गदर्शक श्री.वसंतराव नेटके, श्री.काशीनाथ इंगळे, श्री.राजेंद्र बावस्कर, श्री.कैलास वाघ सर, श्री.मनोजभाऊ सोनवणे, श्री.कमलाकर ठोसर, श्री.पंकज तायडे, श्री.खंडू पवार, श्री.शिवदास कळसकर, श्री.उमाकांत भारुळे, श्री.प्रशांत सोनवणे, श्री.सुधाकर मोरे, श्री.रतिराम सावकारे आदीनी केले आहे.
