घनसावंगी (प्रतिनिधी. श्रीराम गोफणे)
जि.प.प्राथमिक शाळा म. चिंचोली वाडी (ता. घनसावंगी) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे (School Management Committee) दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वानुमते पुनर्गठन करण्यात आले.

पुनर्गठित समितीमध्ये खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:
1. नारायण बाबासाहेब बुधनर – अध्यक्ष
2. सौ. वंदना अशोक खटके – उपाध्यक्षा
3. सौ. गीता शंभुदेव राऊत – सदस्या
4. सौ. प्रियंका लहु कोरटकर – सदस्या
5. सौ. रूख्मीन कृष्णा लव्हटे – सदस्या
6. सौ. शिवकन्या सुनिल माने – सदस्या
7. सौ. मीरा नितीन बागुल – सदस्या
8. श्रीराम सुंदरराव माने – सदस्य
9. श्री. भागवत अभिमन्यू बुधनर – सदस्य
10. श्री. कृष्णा मोहन वायसे – सदस्य
11. सौ. अश्विनी विष्णु गोफणे – ग्रामपंचायत प्रतिनिधी
12. श्री. संदीप विठ्ठलराव सोनकांबळे – शिक्षक प्रतिनिधी
13. श्री. श्रीराम मधुकर बहिर – सचिव
या पुनर्गठन प्रक्रियेमध्ये सर्व सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. नव्याने गठित समिती शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि भौतिक प्रगतीसाठी सकारात्मक योगदान देईल, असा विश्वास सर्व संबंधितांनी व्यक्त केला आहे.
