विशेष वृतांत, विनोद नंदागवळी, उपसंपादक.

विनोद नंदागवळी पत्रकार यांनी मैनुभाई सौदागर कामरगाव यांच्या ऑफिसला भेट देऊन यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भात रोखठोक चर्चा

कारंजा तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील मनोद्दीन सौदागर यांचे वडील स्वर्गीय बाबुभाई सौदागर हे 14-9-1979. ते 30-6-1990 या कालावधीमध्ये पंचायत समिती कारंजा लाड चे सभापती तथा जि .प.सदस्य होते मनुद्दीन सौदागर यांच्या आई स्वर्गीय अकीलाबी सौदागर हे सुद्धा पंचायत समिती सदस्य होत्या 19-99 ते 2004 पर्यंत व आज रोजी मनुद्दीन सौदागर यांच्या पत्नी पंचायत समिती कारंजा लाड सदस्य शबाना प्रवीण हे सुद्धा 16-1-2020 पंचायत समिती सदस्य कार्यरत आहे. सौदागर परिवाराचे राजकीय विश्वासहता गेल्या 50 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सौदागर परिवार हे राजकारणात सक्रिय दिसत आहे. कामरगांव जिल्हा परिषद सर्कल मध्ये मैनुभाई सौदागर यांचे नाव सध्या कामरगाव सर्कल जिल्हा परिषद सदस्य पदासाठी यांचे नाव जनतेच्या मनामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदच्या तिकिट साठी इच्छुक असल्याची चर्चा सुद्धा जोर धरत आहे. मनोद्दीन सौदागर जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!