Day: October 5, 2025

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मनुद्दीन सौदागर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता

विशेष वृतांत, विनोद नंदागवळी, उपसंपादक. विनोद नंदागवळी पत्रकार यांनी मैनुभाई सौदागर कामरगाव यांच्या ऑफिसला भेट देऊन यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भात रोखठोक चर्चा कारंजा तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील मनोद्दीन सौदागर यांचे वडील…

जि.प.प्रा.शा. म. चिंचोली वाडी (ता. घनसावंगी) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन

घनसावंगी (प्रतिनिधी. श्रीराम गोफणे) जि.प.प्राथमिक शाळा म. चिंचोली वाडी (ता. घनसावंगी) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे (School Management Committee) दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वानुमते पुनर्गठन करण्यात आले. पुनर्गठित समितीमध्ये खालील…

ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी रयत शेतकरी संघटनेने शहापूर व मुरबाड तहसीलदार यांना दिले निवेदन. 

शहापूर प्रतिनिधी, दीपक विशे. रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲ. बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात होणारी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिक जसे भात भाजीपाला वरई नागली उडिद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

error: Content is protected !!