शहापूर : पंडित नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दिनेशकुमार चौधरी या २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवाने मृत्यू .
शहापूर प्रतिनिधी दिपक विशे शहापूर : पंडित नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दिनेशकुमार चौधरी या २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याच्या घटनेविरोधात भारतीय जनता पक्ष, शहापूर शहराच्या वतीने…
