मानव विकास अंतर्गत आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकल वाटप
प्रतिनिधी. मन्सूर तडवी *चोपडा* तालुक्यातील बिडगाव कुंडपाणी माध्यमिक विद्यालयात मानव विकास अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकली वाटप करण्यात आले यावेळेस माजी आमदार लताताई सोनवणे पूजे साने…
