Category: कृषी विशेष

केळी बागायतदार शेतकऱ्यांना हक्काची नुकसानभरपाई कधी मिळणार? की शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार? – काँग्रेसची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. वर्षभर…

मोहगण बु येथे खरीप पूर्व शेतकरी कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. दि. १४ मे रोजी मौजे मोहगण बु. येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा…

राज्यात खत साठेबाजांवर मोठी कारवाई; ७८६ केंद्रांवर गुन्हे दाखल, कृषी विभागाचा दणका

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या आणि रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या केंद्रांविरुद्ध राज्य कृषी विभागाने आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यभरात करण्यात आलेल्या…

खरीप हंगाम २०२६ नियोजन : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक…

खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

जळगाव : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक…

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव – जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या…

मराठवाड्यात अवकाळीचा कहर: घनसावंगी परिसरात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

खरीप पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा संकटात घनसावंगी | स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे मराठवाड्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज घनसावंगी शहर आणि परिसरात निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला.…

हवामान अनुकूल तंत्रज्ञान ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ चे आयोजन

जळगाव : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान बदलाला अनुकूल शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एप्रिल २०२६ महिन्यात ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा 2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह…

नैसर्गिक आपदाग्रस्त सर्व शेतकरी यांची शासकीय अनुदान मिळण्यात होणारी हेळसांड थांबवून, मुजोर अधिकारी यांचेवर कार्यवाई करावी अन्यथा लवकरच समस्त शेतकरी बंधू आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य यांच्या सह आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असे तहसीलदार यांना निवेदन सादर

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यात शासनाकडुन होणारे पंचनामा शासनाच्या निकाशानुसार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर अतिवृष्टी…

error: Content is protected !!