बोदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा…
जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख *रावेर लोकसभा* अंतर्गत *बोदवड* तालुक्यातील *हिंगणा, आमदगाव, नाडगाव, जलचक्र, वराड, साळशिंगी, मुक्तळ, शेलवड, रेवती* आदी गावांना *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी आज भेट देऊन दुष्काळसदृश…
