रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव
▪ तालुकास्तरावर 9 ते 15 ऑगस्टदरम्यान रानभाजी सप्ताहाचे आयोजन जळगाव – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे…
