कोल्हापूर/प्रतिनिधी: प्रदिप जाधव
सिध्दवी सोनल शैलेश साळोखे हिच्या वाढदिवसानिमित्त तिने एक वर्ष साठवलेल्या पैशातून तिने 1001 राखी आपल्या सीमेवरील जवानांच्या साठी श्री स्वामी विवेकानंद चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाडगे यांच्याकडे देण्यात आल्या. या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित युवा नेते शिवसेना तोरणागड कार्यालय प्रमुख आरोग्य प्रमुख कृष्णात लोंढे, विनोद हजारे, पिंटू साळुंखे, सोनल शैलेश साळोखे, संगीता शरदराव साळोखे युवा सेना कोल्हापूर उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळोखे या सर्वांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

