अमळनेर तालुक्याला दिलासा; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद…..!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – अंतुर्ली-रंजाणे परिसरासह अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर…
