राज्यातील दुष्काळावर सरकार ॲक्शन मोडवर ; पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करणे, नवीन पाणीस्रोतांचा शोध घेणे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध…
