16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान बंधनकारक, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील…
