कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठ्यासाठी फेरसर्वेक्षण – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती…
