रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी
विशेष वृत्तान्त, प्रतिनिधी. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार…
