सह्याद्रीच्या पर्यावरणाचा विनाश रोखा! कर्जत येथील प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आक्रमक; नंदुरबार तहसीलदारांना निवेदन!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांचे संरक्षण व्हावे, पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा आणि जैवविविधतेचे नुकसान टाळले जावे, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज नंदुरबार तहसीलदार यांना…
