उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 जाहीर
▪ जिल्हास्तरावर एक मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारसीस पात्र जळगाव – सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धा 2025” आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत…
