जळगावकरांची देवभाऊंकडे मागणी हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करा !
जळगाव – ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या,…
