जालन्यात दुष्काळाच्या सावटाखाली मोठा निर्णय: चारा जिल्ह्याबाहेर नेण्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कडक बंदी!
उल्लंघन केल्यास BNS कलम २२३ अंतर्गत होणार थेट कायदेशीर कारवाई जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम टप्पा) दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने…
