शेतमजुरी करून परतणाऱ्या ११ महिलांना मारहाण करून दागिने लुटल्याचा गंभीर आरोप; पोलीस ठाण्यात लेखी तक्रार….!!
विभागीय प्रतिनीधी, महेशकुमार दिक्षित. यावल, जि. जळगाव – शेतात दिवसभर कष्ट करून घरी परतणाऱ्या महिलांना अडवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने तोडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
