पावसाने ओढ दिली, पिके करपली; आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बांधावर जाऊन केली पाहणी
चोपडा | जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांवर झालेल्या परिणामाची आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.…
