अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज
जळगाव : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबर…
