Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर

५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती १५ समर्पित बांबू क्लस्टर्स; नगदी पिकांसारखा पर्यावरणपूरक, शाश्वत उत्पन्न पर्याय मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या…

कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत १०० लाख रुपयांचा निधी मंजूर विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती

अहिल्यानगर : “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ – २६” अंतर्गत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १०० लाख रुपयांचा…

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट गाव आणि परिसरात तातडीने क्षेत्रीय पातळीवर पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.…

राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई:- राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश…

‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये स्वयंसेवी संस्था व महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. निर्मल भवन येथे…

इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने…

पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर सर्व संस्थांमधील विविध पदभरतीसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग…

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई : राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. निर्मल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी, असे…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू – शालेय शिक्षण विभागाची माहिती 

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष…

You missed

error: Content is protected !!