राहुरी फॅक्टरीची तेजल कराड आता थेट न्यूयॉर्कला; कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी!
क्लायमेट विषयातील एम.एस.साठी अमेरिकेला रवाना; कराड कुटुंबीयांसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : शंकर कवाने राहुरी फॅक्टरी : येथील अरुण कराड यांची नात आणि अतुल कराड यांची कन्या तेजल…
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर व मलकापूर तालुक्यातील गावांना भेट; शेतकऱ्यांशी थेट संवाद रावेर लोकसभा मतदारसंघात यंदा कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत तातडीने जमा करा; लक्ष्मण गाडेकर यांची मागणी
जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. राज्य सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार मानत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली आर्थिक मदत कोणत्याही विलंबाशिवाय थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी…
घनसावंगी कृषी विभागात भ्रष्टाचाराचा महापूर: योजना कागदावर, अनुदान अधिकाऱ्यांच्या खिशात; आरटीआय कार्यकर्ते अनिरुद्ध साबळे यांचा घणाघाती आरोप!
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे घनसावंगी तालुका कृषी विभाग सध्या भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला असून शासकीय योजनांचा कोट्यवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मध्येच हडप केला जात असल्याचा खळबळजनक…
यावलमध्ये महावितरणला व शेतकऱ्यांना लुटणारी टोळी अखेर जाळ्यात; १० जण गजाआड, ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल – जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला हैराण करून सोडणाऱ्या विज चोर टोळीचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महावितरणच्या विद्युत वाहिनीवरच्या अॅल्युमिनियमच्या तारा आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सबमर्सिबल…
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! २८ ते ३० सप्टेंबरचा देशव्यापी बँक संप स्थगित
नवी दिल्ली देशभरातील बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रस्तावित करण्यात आलेला तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित करण्यात आला आहे. भारतीय बँक असोसिएशन…
प्रवाशाच्या हातातून रोकड हिसकावणारा गजाआड; १६ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शहरातील नवीन बसस्थानक परिसरात भर दिवसा प्रवाशाच्या हाताला झटका मारून २१ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्हापेठ पोलिसांच्या विशेष पथकाने…
नंदुरबारच्या नवोदय विद्यालयात दुर्दैवी घटना : बेशुद्धावस्थेत आढळलेली १५ वर्षीय विद्यार्थिनी उपचारापूर्वीच दगावलील…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार / अक्कलकुवा – येथील श्री जवाहर नवोदय विद्यालयात एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली कु. निहारिका अनिल कोळी (वय…
बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या दोन तरुणांचा बायपासवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे ठार….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – लहान बहिणीची भेट घेऊन मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली…
⚡ महावितरणचा मोठा निर्णय! विद्युत यंत्रणेवर अनधिकृत व्यक्तींकडून काम करण्यास आता मनाई
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, विशेष वृत्तांत. मुंबई महावितरणच्या विद्युत वितरण यंत्रणेतील वाहिन्या, उपकरणे आणि इतर विद्युत यंत्रणेवर अनधिकृत व्यक्तींमार्फत कामे करून घेण्यास आता प्रतिबंध करण्यात आला आहे. विद्युत सुरक्षेच्या…
