पहूर हळहळले : ध्वजारोहणाचा मान मिळवलेल्या हुशार विद्यार्थिनीची अकाली एक्झिट

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पहूर, ता. जामनेर : तालुक्यातील पहूर येथून अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. घरात एकटी असताना १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास…

तळोदा-धनपूर मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; दुचाकीस्वारासह ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. तळोदा : तळोदा-धनपूर मार्गावरील रांझणी फाट्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारासह बसमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची…

चाळीसगाव हादरलं….! शहरात १३ वर्षीय मुलीवर मैत्रिणीच्या मदतीने सामूहिक अत्याचार; दोन नराधमांना अटक…..!!!

मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं, तोंड दाबून हात पकडले आणि दोघांनी आळीपाळीने विकृतीचा कळस गाठला…!!! विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली…

वडील जखमी अवस्थेत विव्हळत होते, मुलगी मदतीसाठी रडत होती; अखेर उपचाराआधीच प्राणज्योत मालवली…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून पुलावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी घडली. विजय घनश्याम…

नशिराबाद प्रवेशद्वाराजवळ पुन्हा अपघाताचा थरार; सिलेंडर ट्रकची मालवाहू वाहनाला धडक….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नशिराबाद : शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सिलेंडरने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली.…

पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था चिंताजनक; आमदार अनिल पाटील यांनी बांधावर जाऊन घेतला आढावा

अमळनेर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार अमळनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तालुक्यातील विविध…

विश्वकर्मा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी एकजुटीची हाक; प्रा. विद्यानंद मानकर यांचे योजनांबाबत मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समितीचे प्रवर्तक तथा समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने जळगाव येथील विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक बोर्डिंगला सदिच्छा…

पावसाने ओढ दिली, पिके करपली; आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बांधावर जाऊन केली पाहणी

चोपडा | जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांवर झालेल्या परिणामाची आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.…

वीज दुरुस्तीच्या कामात काळाचा घाला! विद्युत खांबावरून पडून महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : जळगाव विमानतळ रोड परिसरात वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत खांबावर चढलेल्या महावितरणच्या ३५ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याला अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा दुर्दैवी…

*‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ रंगभरण स्पर्धा उत्साहात

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या विषयावर…

error: Content is protected !!