खाजगी सावकरांच्या धमक्यांमुळे तरुणाने संपवले जीवन; जळगावमधील धक्कादायक घटना
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. खाजगी सावकाराचा मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३१ मे…
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश नाईक यांच्या…
चोपडा वनक्षेत्रात मोठी कारवाई; सरकारी जंगलावर डाका टाकणारे दोन भूमाफिया गजाआड, ३.५ लाखांचा ट्रॅक्टर जप्त!
चोपडा (प्रतिनिधी): वनविभागाच्या राखीव जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत इसमांना वनविभागाने रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत आरोपींकडून सुमारे ३.५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर…
स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान २०२६-२७’
मेहरुण, ता. जि. जळगाव : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे स्वर्गीय सौ. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी ‘स्मृती प्रवेश अभियान…
संघर्षातून खाकीला गवसणी: घरची परिस्थिती जेमतेम असतानाही राठोड कुटुंबातील तीन भावंडांची पोलीस भरतीत उत्तुंग झेप !
स्वराज्य वार्ता लाईव्ह मराठवाडा प्रतिनिधी : अनिरुद्ध साबळे, बीड बीड : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर माणूस कोणतेही शिखर सर करू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नुकत्याच…
बहुजन क्रांती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पटेकर यांनी आदिवासी विभागातील बेकायदेशीर शिक्षक भरती प्रकरण बाहेर काढल्यामुळे त्यांच्यावर सूड बुद्धीने खोटा गुन्हा दाखल
नाशिक :- बहुजन क्रांती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पटेकर यांच्यावर सूड बुद्धीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचा गुन्हा हा आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त श्री. दिनकर पावरा यांचे विरोधात…
शेंदूर्णी येथे शेतात लाकूड साठा जप्त ; प्रशासनाची मोठी कारवाई सुरू
तालुका प्रतिनिधी जामनेर : शेंदूर्णी शहरालगत मेणगाव रोड वर असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला शेकडो टन लाकूड साठा प्रशासनाने जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी…
चोपडा शहरातील वीज व पाणी समस्यांवर नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांची आक्रमक भूमिका
चोपडा प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी-जास्त व्होल्टेजची समस्या आणि त्याचा पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम या गंभीर विषयांची दखल घेत आज नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी…
विदर्भात सूर्यप्रकोप वाढला!
विशेष वृत्तांत पुढील २ दिवस उष्णतेची लाट; तापमान ४६°C पर्यंत जाण्याची शक्यता 🔥 विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनेक…
अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
नाशिक/जळगाव : माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत वारंवार सूचना व शासन परिपत्रक निर्गमित करूनही अपेक्षित सुधारणा दिसून न आल्याने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात…
