नंदूरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जयस्वाल.
नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव 6 एप्रिल रोजी साजरा होणार असून खांडबारा येथील लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह येथे बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वानुमते कैलाश सुदाम वाडीले यांची अध्यक्षपदी तर सागर प्रदीप पाडवी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या वेळी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून, विविध विषयावर चर्चा करून पुढील कार्यकारणी पूर्ण करण्यात आली.

सचिव– मनोज चौधरी
खजिनदार– अनुपम परदेशी
सल्लागार –अविनाश गावित, योगेश चौधरी, गणेश पाडवी, महेश धारप, योगेश चौधरी, कपील राजपुत, तुळशीराम नायिका, मालचंद शर्मा, संदीप नाईक, राहुल वाडीले,
सदस्य–कल्पेश चौधरी, बंटी झाझरे, विशाल नाईक, भूपेंद्र राजपूत, प्रेम चौधरी, आदींच्या समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्धी प्रमुख –मनोज चौधरी

बैठकीला, गोकुळ शिंधी, विनोद गोसावी, संकेत अहिरे, बलराम कुमार, प्रतिक पाटील, हिमांशु शर्मा, राहुल खोंडे, पंकज भोई, बाबा ठाकूर, बाबा शर्मा, वैभव परदेशी, अनिल शर्मा, नयन जयस्वाल, अक्षय परदेशी, जयेश वाडीले, छोटू शिंपी, वीरेंद्र ईशी, गोकुळ भोई, आर्यन पाडवी, निनाद शिंपी, प्रभाकर चौधरी, विशाल चौधरी, आदी उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!