कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव

आज दि. 03.04.2025 रोजी सायंकाळी पाच ते सात या दरम्यान करवीर पो. ठाणे हद्दीतील *आर. के. नगर भाजी मंडई चौक* येथे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती चे पार्श्वभूमीवर पोलिसांची दृश्यमानता वाढून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी *दंगल नियंत्रण योजना प्रात्यक्षिक* व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री भैरवनाथ मंदिर, पाचगाव कमान,मेन रोड, बाजारपेठ, प्रगतीनगर,पोवार कॉलनी, रायगड कॉलनी महत्त्वाचे चौक ठिकाणी *रूट मार्च* घेण्यात आला.

यावेळी *मा.श्री.सुजित कुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग कोल्हापूर* पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. नाथा गळवे यांचे अधिपत्याखाली 2 अधिकारी 18 अंमलदार, 30 होमगार्ड, आरसीपी पथक -31 अंमलदार 3 वाहने सहभागी होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!