चार दिवसांत भाजप प्रवेश अन् आमदारकी; तनपुरेंकडून विखेंचे कौतुक
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. भाजप प्रवेश, विधान परिषदेवर बिनविरोध निवड आणि त्यानंतर विखे फॅक्टरचा केलेला उल्लेख… आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. राहुरीतील विजयी रॅली…
