जनता दरबार शिबिरामध्ये विनोद नंदागवळी यांच्या तक्रारी वर आमदार सईताई डहाके यांचे दुर्लक्ष
कारंजा प्रतिनिधी. कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार सईताई डाहाके यांनी जनता दरबार समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबार मध्ये करंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांची तात्काळ बदली…
