तळोदा-धनपूर मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; दुचाकीस्वारासह ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. तळोदा : तळोदा-धनपूर मार्गावरील रांझणी फाट्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारासह बसमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची…
