जि. प. प्राथमिक शाळेत शिकवण्यासाठी आयटीआय धारक शिक्षकांची नियुक्ती !
*यावल शिक्षण विभागाचा अजब कारभार, साकळी येथील डीटीएड धारकांचे निवेदन साकळी ता.यावल। वार्ताहर- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून यावल तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या जागेवर डीटीएड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना डावलून…
