Category: Uncategorized

सर्वसामान्यांसाठी घरे प्रकल्पातून वगळल्या प्रकरणी समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये – सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबईत सर्वसामान्यांची घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीची बैठक मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत अनेक विकासकांनी सन २०१७ पासून २०२२ पर्यंत अनेक प्रकल्प उभारून सर्वसामान्यांना परवडणारी घरे प्रकल्पातून वगळली.…

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद

मुंबई :- फिनिक्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. वातावरण बदलाचे संकट रोखून मानव…

‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध…

भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल – मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.रामगुलम

मुंबई : मॉरिशस हा भारतासाठी सर्वाधिक विश्वासार्ह भागीदार असून येथे मोठ्या व्यावसायिक संधी आहेत. भारत-मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन करुन भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल,…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज…

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा मुंबई :- महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

‘सारथी’सह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा मुंबई :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात…

फत्तेपूर पोस्ट ऑफिससाठी इमारत भाडेतत्वावर पाहिजे

जळगाव – भारतीय डाक विभागामार्फत फत्तेपूर (पिन–४२४२०८) पोस्ट ऑफिससाठी सुमारे ५०० चौ.फुटांची इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही इमारत RCC बांधकामाची असावी तसेच त्यात वीज, पाणी, स्वतंत्र शौचालय,…

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन

जळगाव :- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण हे 23 सप्टेंबर, 2025 ते 9 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती…

सेवा निवृत्त मयत व्यक्तीच्या वारसांना भुसावळ तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव :- तहसिल कार्यालय, भुसावळ येथे कार्यरत असलेले व नियत वयोमाना नुसार 28 फेब्रुवारी, 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्व्यर राजधर पाटील, सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय भुसावळ व्दारा – दिनेश…

You missed

error: Content is protected !!