शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यासदौऱ्यांची योजना; अर्ज प्रक्रिया सुरू
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी कृषी विभागाचा पुढाकार जळगाव – राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक व प्रगत शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही महत्वाकांक्षी योजना…
